Russia-Ukraine युद्धात रशियाची पीछेहाट होते आहे का? ब्रिगेडियर महाजन यांचं सखोल विश्लेषण

रशियानं युक्रेनवर हल्ले तीव्र केलेले असले तरी सध्या रशिया देखील अडचणीत सापडलाय.४ वर्ष ४ महिने उलटूनही रशियाला अद्याप युक्रेनला नमवता आलेलंच नाही, मात्र दुसरीकडे रशियाच्या समस्या वाढू लागल्या आहेत. रशियावर गेल्या काही महिन्यांमध्ये युक्रेननं लांब पल्ल्याच्या ड्रोननं हल्ले करत त्यांच्या तेल रिफायनरीजसह लॉजिस्टिक्सवर हल्ले केलेत.क्रिमियातून तेल वाहून आणणाऱ्या मुख्य मार्गालाही लक्ष्य करत तो उद्ध्वस्त करण्यात आला.त्यामुळे सध्या रशियामध्ये तेलसंकट निर्माण झालंय.

संबंधित व्हिडीओ