विधानपरिषद निवडणुकीवरुन महायुतीतल्या कट्टी-बट्टीचा आता पार्ट टू पाहायला मिळतोय... पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेनं बंडखोर सचिन सानप यांना उघड-उघड पाठिंबा दिलाय.. आता तर पुणे पदवीधर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला शिवसेना बळ देतेय की काय... अशी थेट दृश्यंच समोर आलीयत... तसं झालं तर भाजपच्या उमेदवार डॉक्टर स्मिता जाधव यांची अडचण होणार आहे.... तर तिकडे मराठवाड्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काही एकमेकांशी जमत नाहीय... पाहुया महायुतीतली ही इंटरेस्टिंग कट्टी-बट्टी
Rebellion by Shinde’s Shiv Sena in the Pune Graduates' constituency too? Rift within the Mahayuti alliance during the Legislative Council elections – Part 2