पूजा मोरेला भाजपने उमेदवारी दिली आणि सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरु झालं. सोशल मीडियावरील विरोध आणि भाजप समर्थकांच्या नाराजीमुळे पूजा मोरेंना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. मात्र, या अर्ज माघारीवरुन आता वेगळंच राजकारण सुरु झालंय. कारण या वादात आता लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांनी उडी घेतलीय. पूजा मोरेच्या उमेदवारी माघारीनंतर आता काय राजकारण सुरु झालंय? पाहूया