एकनाथ शिंदेंच्या कथित ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती.मात्र आजच्या बैठकीनंतर ठाकरे गटातील नेत्यांचा विश्वास चांगलाच दुणावलाय. ऑपरेशन टायगरवरून सुरू झालेल्या राजकारणाचा आजचा अंक कसा होता..पाहुयात