Beirut च्या रमादा हॉटेलवर Israel कडून ड्रोन हल्ला, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी | Iran-Israel War

बेरुतच्या रमादा हॉटेलवर इस्रायलकडून हल्ला करण्यात आला.इराणी कमांडरना याठिकाणी लक्ष्य करण्यात आल्याचं इस्रायलने म्हटलंय.बेरूतच्या राउचे जिल्ह्यातील या हॉटेलवर इस्रायली ड्रोनकडून हल्ला झालाय... यात चार जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झालेत.

संबंधित व्हिडीओ