Iran Isreal War | युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणने डागली पाचवी मिसाईल, तेलअविवमध्ये वाजलेत सायरन

युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणने पाचवी मिसाईल डागली.इस्रायलची मुख्य शहरं इराणच्या निशाण्यावर.तेलअविवसह इतर शहरात सायरन वाजण्यास सुरुवात. Iran Isreal War | युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणने डागली पाचवी मिसाईल, तेलअविवमध्ये वाजलेत सायरन

संबंधित व्हिडीओ