डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.इतिहासातील सर्वात धोकादायक माणसाचा अंत असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.