आरोग्य सेवेवर परिणाम, J.J. रूग्णालयातील निवासी डॉक्टर्सचं उपोषण; विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण

जे. जे. रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आजपासून उपोषण.विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय.आंदोलनामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता.आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे २०० निवासी डॉक्टर सहभागी होतील.आणि टप्प्याटप्प्याने इतर डॉक्टरही यात सहभागी होणार.जिमखान्याची स्वायत्तता आणि विद्यार्थ्यांचे अधिकार जपण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.संस्थेची स्वायत्तता तसेच कॅम्पसमधील मूलभूत निवास व सुविधा यांसंदर्भातील अनेक मागण्या प्रलंबित.

संबंधित व्हिडीओ