Special Report| जिलेबी, समोसा पदार्थ हे एखाद्या सिगरेट इतकेच घातक? NDTV मराठीचा रिपोर्ट

सध्या पावसाळा सुरू आहे आणि तुम्हाला जर पावसात तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर थोडं थांबा, जिलेबी, समोसा, भजी अशा पदार्थांमुळे तुमचं आयुष्य धोक्यात येतं आणि हे सगळे पदार्थ हे एखाद्या सिगरेट इतकेच घातक आहेत, कुणी म्हटलंय असं काय आहे हे सगळं प्रकरण पाहुयात..

संबंधित व्हिडीओ