Jalgaon| कर्मचारी संपावर,कामकाज ठप्प; संपामुळे नागरिक-विद्यार्थ्यांचे हालच;याचसंदर्भात साधलेला संवाद

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शैक्षणिक दाखले व विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ