Jalgaon Holi | होळीनिमित्त अहिराणी कवी डॉ. संजीव कुमार सोनवणे यांची खास कविता | NDTV मराठी

होळी हा रंगांचा उत्सव या रंगाच्या उत्सवात कवितेच्या माध्यमातून विविध रंगांची उधळण करण्याचा एनडीटीव्ही मराठीने प्रयत्न केला आहे.अहिराणी कवी डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी खास होळी सणानिमित्त सादर केली खांदा ही कविता.सोनवणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..

संबंधित व्हिडीओ