जळगावच्या पाचोरा इथं हिवरा नदीच्या पुलावरून एकाने उडी घेतल्याचं पाहायला मिळालं.पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला पूर आलाय.. त्यातच एका व्यक्तीने अतिधाडस दाखवत पुलावरून पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली.. यानंतर उडी घेणार बेपत्ता आहे.. त्याचा शोध घेण्यात येतोय.. दरम्यान या व्यक्तीने पुराच्या पाण्यात उडी का घेतली... याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.