पाचशे कोटींच्या आरोपातले सुपेकर NDTV च्या कॅमेरात कैद. आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या सुपेकरांना NDTV न शोधलं. NDTV चे प्रश्न IPS सुपेकरांचा पळ. हो हो एक मिनिट थांबा तुम्ही काय सांगाल? मांडा. आयपीएस सुपेकर कुठपर्यंत आरोपांपासून पळ काढणार?