जालन्यातून चौथी मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या माता पत्यानं पाच दिवसांपूर्वी आसारखेडा गावाकडे जाणाऱ्या शिवारात असलेल्या एका विहिरीत एका महिन्याच्या मुलीला फेकून देऊन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झालाय.