Jalna Drought| जालन्यात शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी, यशोदा सीड्सकडून सीड प्लॉटचे पैसे देण्यास टाळाटाळ

दुष्काळच्या झळा सोसताना शेतकरी आधीच हवालदिल झालाय... पाणी टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अन् महत्वाचं म्हणजे शेतातून घटलेलं उत्पन्न यामुळे आधीच खचलेल्या बळीराजाला आधार देण्याची गरज असताना, शेतकऱ्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची धक्कादायक बाब जालन्यात समोर आलीय...एकीकडे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी-शेतमजूर महिलांना त्रास दिला जातोय, तर दुसरीकडे सीड प्लॉट देणाऱ्या कंपन्या वेगवेगळी कारणं देऊन शेतकऱ्यांची अडवणूक करतायत...वर्धा हिंगणघाट येथील यशोदा सीड्सने मागील वर्षीच्या सीड प्लॉट कापसाचे पैसे अद्याप पर्यंत दिले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत Drought in Jalna: Farmers face a double bind; Yashoda Seeds evades payment for seed plots.

संबंधित व्हिडीओ