जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने बळीराजाचे कंबरडे पार मोडलं आहे. पावसाने ऐन हंगामात दगा दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ५५ हजार ८११ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
Drought in Jalna | From 67% to 8.87% water storage – the severity of the crisis in Jalna | NDTV Marathi