Jalna | कल्याण गिरिजा प्रकल्पातील पाणीसाठा वेगानं कमी, पाणीसाठा घटल्यानं 200 मच्छिमार कुटुंब संकटात

जालन्यातील प्रकल्पातील पाणीसाठी वेगाने कमी होतोय. याचा थेट फटका मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांना बसतोय. जिल्ह्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्पावर इथल्या मच्छिमार बांधवांची उपजीविका होते. परंतु, घटलेला पाणीसाठा यामुळे व्यवसायावर ५० टक्के परिणाम झालाय. याच संबंधी मच्छिमार बांधवांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी नारायण काळे यांनी.

संबंधित व्हिडीओ