वी दिल्लीतून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थिती संदर्भात सध्या एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या आघाडीची मोठी update आपण पाहतोय. केंद्रीय गृहसचिव केंद्रीय निवडणूक आयुक्त आयुक्त या बैठकीत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी त्यामुळे सुरू झाली आहे का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.