जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एकतेचा संदेश देणारी हजरतबल दर्गा एका नव्या वादाने चर्चेत आलीय, निमित्त होतं हजरतबल दर्ग्याच्या पुनर्विकासानंतर कोनशिलेवरील अशोक स्तंभाचं, २ दिवसांपूर्वी उद्घाटन झालं आणि आज काही स्थानिकांनी या अशोक स्तंभाची तोडफोड केली. नेमकं काय घडलंय पाहुयात...