पुण्यात गणेशोत्सवातील 'अजितसृष्टी' देखावा पाहून Jay Ajit Pawar भावूक | NDTV Marathi

पुण्यात गणेशोत्सवातील 'अजितसृष्टी' देखावा पाहून Jay Ajit Pawar भावूक | NDTV Marathi Jay Ajit Pawar gets emotional after seeing the 'Ajitsrushti' scene during Ganeshotsav in Pune पुण्यातील गणेशोत्सवातील ‘अजितसृष्टी’ देखावा पाहून जय पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने जय पवार यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते युवराज बेलदरे यांच्याकडून ‘अजितसृष्टी’ देखावा साकार करण्यात आला होता. अजित पवार यांच्या छायाचित्रांचा देखावा हा देखावा पाहून जय पवार भावुक झाले.

संबंधित व्हिडीओ