Jay Pawar यांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, Ajit Pawar अपघातप्रकरणी चौकशीचा घेतला आढावा

अजित पवार अपघात प्रकरणी जय पवार यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात भेट देत चौकशीबाबत आढावा घेतलाय.. सीआयडीकडून काय कार्यवाही करण्यात आलीय. याबाबत त्यांनी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची भेट घेतली.. विमान अपघाताच्या तपासाला गती देण्याची जय पवार यांनी मागणी केलीय. Jay Pawar met with CID officials and reviewed the investigation into the accident involving Ajit Pawar.

संबंधित व्हिडीओ