MVA कडून जयंत पाटील CM पदाचा चेहरा? सांगलीतील कार्यक्रमात शरद पवारांसह अमोल कोल्हेंचे संकेत

इस्लामपुरात शरद पवारांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ही ज्यांच्यामध्ये आहे असे आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि नेते जयंत पाटील असं म्हणत शरद पवारांनी इस्लामपुरात सूचक विधान केलंय. 

संबंधित व्हिडीओ