पहाटे सहा वाजल्यापासून अजित पवारांनी रोजच्या प्रमाणेच बारामती शहर आणि परिसरातील विकास कामांची पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.