Ajit Pawar on Sangram Jagtap | अजितदादा भडकले! आमदार जगतापांना 'कारणे दाखवा' नोटीस

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानामुळे अजित पवार चांगलेच संतापले आहेत. केवळ हिंदू दुकानातून खरेदी करण्याच्या आवाहनावर नाराजी व्यक्त करत दादांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार जगतापांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ