#JNU #JNUUniversity #JNUSU #ABVP #AditiMishra जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (JNUSU) निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अदिती मिश्रा यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) उमेदवाराचा पराभव केला आहे. राष्ट्रीय विद्यार्थी राजकारणाच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा आहे. निवडणुकीचे प्रमुख निकाल, विजयाचे अंतर आणि विजयी-पराजित पक्षांच्या प्रतिक्रिया या रिपोर्टमध्ये पाहूया.