काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें विरोधात BJP चं आंदोलन सुरू आहे पण थेट जाऊयात. तर एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले होते या प्रकरणावरून नागपूर मध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आंदोलन पुकारलेलं आहे तर यावेळी या गोष्टीचा निषेध भाजप पक्षाकडून करण्यात आलेला आहे.