Joseph Vijay तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; 'विजय'च्या शपथविधीवेळी आई-वडील भावूक | Tamilnadu | NDTV

अभिनेता ते नेता असा प्रवास केलेल्या विजय यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.... विजय यांच्यासह 10 मंत्र्यांना यावेळी पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली...चेन्नईच्या जवाहरलाल नेहरु यांच्या स्टेडियममध्ये हा भव्यदिव्य शपथविधी संपन्न झाला... या कार्यक्रमासाठी खास राहुल गांधीही उपस्थित होते... विजय यांना सीपीआय, सीपीय(एम), वीसीके आणि आईयूएमएल यांनी समर्थन दिलंय... विजय यांचे आई वडील देखील या शपथविधीला उपस्थित होते... तामिळनाडूमध्ये आजपासून विजय पर्व सुरू झालं आहे.

संबंधित व्हिडीओ