देशभर गाजत असलेल्या खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र एक महिना उलटला तरी कल्पना खरात कुठंय याची ‘कल्पना’ पोलिसांना नाही. त्यामुळे पोलिसांसमोर कल्पनाला पकडण्याचं आव्हान कायम आहे.