#KalyanRain #TreeCollapse #DiwaliTragedy कल्याणमध्ये पावसामुळे तीन घरांवर मोठे झाड कोसळले, यात दोन जण जखमी झाले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर घर कोसळल्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. अग्निशमन दलाकडून कोसळलेले झाड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.