Kalyan मध्ये डेंग्यूचा पहिला बळी, विलास म्हात्रे मृताचं नाव | NDTV मराठी

कल्याणमध्ये डेंग्यू चा पहिला बळी गेलेला आहे. विलास म्हात्रे असं मृत तरुणाचं नाव आहे. कल्याण पश्चिमेथील बेतुरकरपाडा या परिसरात ते राहत होते. आतापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंग्यू चे पस्तीस रुग्ण आढळलेले आहेत. तर जवळपास तीनशे पन्नास घरांजवळ कंटेनर आणि ड्रम मध्ये डेंग्यू च्या आळ्या देखील सापडल्यात. 

संबंधित व्हिडीओ