कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या एका महिन्याच्या आत हा दुसरा हल्ला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर काही गुंडांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे समोर आले आहे.