Karuna Sharma | "Dhananjay Munde यांच्यामुळे माझ्या आईने स्वतःला संपवलं", करुणा शर्मा यांचा आरोप

Karuna Sharma has made a serious allegation against Dhananjay Munde, claiming his pressure led to her mother's suicide. She also claims to possess the suicide note and evidence. The political controversy intensifies amid these grave accusations. Watch the complete exclusive report. करुणा शर्मा यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. 'मुंडेंच्या त्रासाला कंटाळून माझ्या आईने आत्महत्या केली' असा त्यांचा दावा आहे. सविस्तर माहितीसाठी पाहा हा विशेष अहवाल.

संबंधित व्हिडीओ