KDMC प्रशासनाच्यावतीने रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई सुरू आहे. येथे अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका कर्मचाऱ्याला क्रेनच्या साहाय्याने लटकवण्यात आलं. यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. कारवाई करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याची प्रतिक्रिया येत आहे.
KDMC | Employee suspended from a crane to remove a stall; serious concerns regarding employee safety.