KDMC | बोनससाठी Kalyan-Dombivli मनपा कर्मचाऱ्यांचे आंदोलन; दिवाळी सुरू तरी बोनस नाही! NDTV मराठी

#KDMCStrike #DiwaliBonus #ShramjiviSanghatana कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी बोनसच्या मागणीसाठी आज मुख्यालयासमोर आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यांपासून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मागणी करूनही दिवाळी सुरू झाली तरी बोनस न मिळाल्याने कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ