केरळच्या मुन्नार परिसरातील हत्तींवर कचऱ्यातून अन्न शोधून खाण्याची वेळ आली आहे.प्लास्टिक, कचऱ्याचा खच... यातून हे हत्ती त्यांचं अन्न शोधून खातायत.त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केलीय.