Kilauea Volcano Eruption | हवाई बेटांवरील 'या' ज्वालामुखीचा लाव्हा पुन्हा उसळला

अमेरिकेच्या हवाई बेटांवर (Hawaii Islands) असलेला किलाउआ (Kilauea) ज्वालामुखी (Volcano) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. यातून लाव्हा रस (Lava) बाहेर पडू लागला आहे. Big Mystery of Kilauea! वर्षभरात वारंवार होणाऱ्या उद्रेकामुळे भूगर्भात (Geology) नक्की काय चाललंय?

संबंधित व्हिडीओ