अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत अखेर महायुती शिंदे शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक दुसऱ्यांदा विजयी.काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव.पसंती क्रमांक दोनच्या मतमोजणी मध्ये किरण सरनाईक विजयी. मागील 2020 च्या निवडणुकीमध्ये किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. या निवडणुकीमध्ये किरण सरनाईक यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत महायुतीची उमेदवारी मिळवली. ३६ तास चालली सलग मतमोजणी....
Kiran Sarnaik wins Amravati Teachers' constituency; defeats Congress's Aditi Pohare