वॉर्ड नंबर 107 च्या लढतीवरुन बोलताना, संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर देखील निशाणा साधलाय.किरीट सोमय्या महाराष्ट्र द्वेषी आहे, सोमय्यांची भूमिका केवळ महाराष्ट्राविरोधात राहिली आहे.नील सोमय्यांविरोधात शिवसेना पुरस्कृत उमेदवार लढणार आणि ही लढत काँटे की टक्कर होणार असं राऊतांनी म्हटलंय.