मुंबई भाजप नेते किरीट सोमय्या घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन दोन अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात पीडित मुलींच्या नातेवाईकांवरच गुन्हा दाखल केल्याने संताप पोलिसानी पीडित मुलीच्या आईचा जबाब मध्ये पोलिसांना त्यांच्या माणसानी मारहाण केल्याचे उल्लेख मात्र , महिलेचा नकार यामुळे संतप्त होत किरीट सोमय्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश जाधव यांना सुनावले, यावेळी जाधव आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमक - ज्या अधिकाऱ्याने चुकीचा जबाब घेतला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी - तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार.