#KishoriPednekar #Mumbai #BMC #BMCMayor मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांना मोठा मान मिळत असून किशोरी पेडणेकर यांनी अधिकृतरीत्या विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला आहे. बीएमसीमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात पेडणेकरांनी पदभार स्वीकारताना पक्षाच्या भूमिकेबद्दल आणि आगामी कामकाजाबद्दल आपले विचार व्यक्त केले.