Kokan Ganpati 2024 | कोकणात ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी बाप्पाचं आगमन

Kokan Ganpati 2024 | कोकणी माणूस वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे गणेशोत्सव. कोकणातल्या याच गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. 

संबंधित व्हिडीओ