कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा किरणोत्सव सोहळा आज होऊ शकला नाही.. या सोहळ्याचा आजचा शेवटचा म्हणजेच पाचवा दिवस होता.. ढगाळ वातावरण या किरणोत्सव सोहळ्याला अडथळा ठरल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.. या किरणोत्सव सोहळ्याचे अभ्यासक मिलिंद कारंजकर यांनी याबाबत माहिती दिली..