अमरावती परतवाडासारखच कोल्हापुरातही धक्कादायक प्रकार समोर आलाय.कोल्हापुरात एका तरुणाने एका तरुणीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ बनवून मित्रांना शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला... पीडित युवतीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केलं.. त्याला हातकणंगले पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आल्यानंतर येथे गुन्हा दाखल केला.. शाहिद समीर सनदे असं संशयित तरुणाचं नावं आहे.. हिंदुत्ववादी संघटनेकडून याचा संताप व्यक्त करण्यात आलाय.दरम्यान कोल्हापुरातील घटनेवर नाना पटोलेंनी काय म्हटलंय पाहुयात..