गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आज गर्दी आहे.पहाटे काकड आरती झाल्यानंतर सुर्योदयावेळी मंदिरावर गुढी उभी करण्यात आली.त्यानंतर गुढीची विधिवत पूजा करून प्रार्थना करण्यात आली. त्याचबरोबर देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा बांधण्यात आलीये.पहाटेपासूनच मंदिर भाविकांनी गजबजलंय. मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.