Kolhapur मध्ये ऊस दरासाथीचं आंदोलन तीव्र करण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा, ट्रॅक्टर पेटवला

Kolhapur मध्ये ऊस दरासाथीचं आंदोलन तीव्र करण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा, ट्रॅक्टर पेटवला Farmers' organization in Kolhapur warns of intensifying agitation over sugarcane prices; sets a tractor on fire. कोल्हापुरात ऊस दराचं आंदोलन तीव्र करण्याचा शेतकरी संघटनेचा पवित्रा. कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याने उस दर जाहीर न करता हातकंणगले येथे ऊसतोड दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रात्री ट्रक्टर पेटवून दिला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात शांततेत सुरू असलेल्या आंदोलनातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक होणार. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार ऊस दर जाहीर न करताच उसतोडी देवू लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

संबंधित व्हिडीओ