Kolhapur| शेतकरी संघटनांचं Maharashtra-Karnataka सीमेवर ठिय्या आंदोलन, याचाच घेतलेला आढावा

शेतकरी संघटनांनी आज महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आंदोलन सुरू आहे. साखर आणि ऊस दरासाठी आंदोलन केलंय.आज हे सगळे शेतकरी याच आंदोलन स्थळी मुक्काम करणार आहेत.. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था देखील सुरू आहे.. जोपर्यंत सरकार सकारात्मक निर्णय देत नाही तोपर्यंत महामार्गावर ठिय्या देण्याचा निर्धार या आंदोलकांनी केलाय.आंदोलनस्थळावरून आढावा घेतलाय. आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी

संबंधित व्हिडीओ