Kolhapur| वडिलांनी म्हैस खरेदीसाठी साठवलेले पाच लाख, ऑनलाईन गेम खेळून सहावीत शिकणाऱ्या मुलाने घालवले

मोबाईलवर गेम खेळताना एका सहावीत एका मुलाने पाच लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली.गेम खेळताना हा मुलगा टप्प्याटप्प्याने पैसे देत जायचा. वडिलांना बँक अकाउंट मधील सात लाखापैकी पाच लाख रुपये रक्कम गायब असल्याचे समजल्यानंतर ही घटना समोर आली.त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली असता फ्री फायर गेममध्ये हे पैसे गेल्याच उघडकीस आले.राधानगरी तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ