Kolhapur Gokul Milk Rate Hike | गोकुळच्या दुध दरवाढीनंतर सर्वसामान्य वर्गातून संतप्त प्रतिक्रिया

गोकुळच्या दुध दरवाढीनंतर सर्वसामान्य वर्गातून संतप्त प्रतिक्रिया आहेत. एकीकडे महागाई वाढत असताना आता दुधाची दरवाढ देखील सामान्य वर्गाला सहन करावी लागणार आहे. सर्वसामान्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात..

संबंधित व्हिडीओ