Kolhapur Leopard Terror | कुस्तीच्या मैदानात बिबट्याची दहशत! कोल्हापुरात मोठा थरार!

कुस्ती (Wrestling) आणि मल्लविद्येसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर शहरात (Kolhapur City) पहाटेच्या सुमारास बिबट्याने (Leopard) शिरकाव केला. यामुळे शहरात मोठी दहशत (Terror) पसरली. Kolhapurkar took Fear and citizens stayed indoors. बिबट्याचा शहरातील थरार (Thrilling Video) नेमका कसा होता? वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी काय प्रयत्न केले? पाहा

संबंधित व्हिडीओ