गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचा अधिकृत फॉर्मुला जाहीर.जागा वाटपाबाबतची अंतिम बैठक संपल्यानंतर अधिकृत फॉर्मुला जाहीर. राष्ट्रवादी 9, शिवसेना 7, भाजप 7, जनसुराज्य 2 जागा.11 ऑक्टोबरला महायुती मेळावा घेऊन प्रचार शुभारंभ देखील करणार असल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती. एनडीटीव्ही मराठीने दिलेल्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब